अक्षरा आणि अधिपती यांच्या लग्नाचे खास क्षण

झी मराठी वरील “तुला शिकवीन चांगलाच धडा” ही मालिका कमी   कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. भुवनेश्वरी, अधिपती आणि अक्षरा ही पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत लवकरच मालिकेत अक्षरा आणि अधिपती लग्नबंधनात अडकणार आहेत. साखरपुड्यानंतर आता त्यांच्या लग्नाची लगबग मालिकेत सुरु झाली आहे.

अधिपती आणि अक्षरा यांच्या लग्नाचे खास Exclusive फोटो पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा.

Leave a Reply