प्रेम ….लग्न ….. दोन गोड़ मुलांचा जन्म
गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे हया दोघीही उत्तम अभिनेत्री असून त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. पण नुकताच देशपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.गौतमी- मृण्मयीचे आजोबा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.गौतमी आणि मृण्मयी या दोघींचे त्यांच्या आजोबांसोबत एक वेगळे नाते होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने गौतमी हिला खूप दुःख झाले आहे.तिने त्यासाठी एक भावनिक पोस्ट केली आहे या पोस्ट मध्ये तिने नेमक काय म्हटलं आहे ते जाणून घेण्यासाठी पुढील विडिओ नक्की पहा