मी मुलगी होते म्हणून मी वाचले नाहीतर संजय दत्त यांनी मला..
प्रार्थना बेहरे ही मनोरंजन विश्वात सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहरे ही घराघरात पोहोचली. प्रार्थनाने 2017 साली अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिचा 2018 मस्का हा चित्रपट आला होता त्यानंतर मात्र तिचा एकही चित्रपट आला नाही.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रार्थना बेहेरे हिने तिचा अभिनयाचा प्रवास उलगडला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सिने सृष्टीत येण्याअगोदर एक पत्रकार होती आणि त्यावेळी खूप सारे कारनामे तिने केले होते . तेंव्हा तिच्या सोबत असा एक किस्सा झाला होता की त्यात ती थोडक्यात संजय दत्त यांच्याकडून मार खाण्यापासून वाचली.काय होता तो किस्सा ? ते जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा