मालिकेत एन्ट्री झालेली आरोही आहे तरी कोण ?
आई कुठे काय करते ही मालिका स्टार प्रवाह वरील एक लोकप्रिय अशी मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक लहान मोठ पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील आहे. केल्या काही काळात मालिकेत अनेक नवीन पात्रांची एन्ट्री झाली आहे.
आता नुकत्याच एका भागात जेव्हा आशुतोष आणि अरुंधती फिरायला जातात तेव्हा तिथे त्यांना एक मुलगी भेटते. आरोही असं त्या मुलीचे नाव असत. या पात्राच्या निमित्ताने आणखीन एक अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री झाली आहे. आता ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण त्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा