मराठी कलाकारांनी केलं मोठ्या दिमाखात बाप्पाचं स्वागत
आज संपुर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात होत असल्याचे पाहिला मिळत आहे. मराठी मनोरंजन विश्वात देखील लाडक्या बाप्पाचे दिमाखात आगमन होत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं दिमाखात आगमन झाले आहे
त्यामध्ये सोनाली कुलकर्णी, शिव ठाकरे, जुई गडकरी, मंदार जाधव रिंकू राजगुरू, अमय वाघ आणि असे अनेक मराठी कलाकार आहेत. या सर्व मराठी कलाकारांचे व्हिडिओ आणि फोटोज पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा.