‘ काव्यांजली – सखी सावली ‘ मालिकेत होणार गणरायाचं दिमाखात आगमन

आज संपुर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात होत असल्याचे पाहिला मिळत आहे. मराठी मनोरंजन विश्वात देखील लाडक्या बाप्पाचे दिमाखात आगमन होत आहे.                  कलर्स मराठी वाहिनीवरील सर्वांची लाडकी मालिका काव्यांजली – सखी सावली या मालिकेत देखील बाप्पाचे आगमन होणार आहे. या आगमनाची खास झलक पाहण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा

Leave a Reply