म्हणुन मी फेअरनेस क्रीमची जाहिरात करत नाही आणि रमीची केली
अभिनेत्री गिरीजा ओक हे मराठी तसेच हिंदी मालिकेमधील एक महत्त्वाचं नाव आहे सध्या तिची सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे अभिनेता शाहरुख खान याच्या जवान या चित्रपटातील तिच्या कामामुळे. जवान या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका आहे आणि या भूमिकेमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .परंतु गिरीजाला तिच्या करिअरमध्ये सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवून देणार माध्यम होतं जाहिरात.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने जाहिराती मागचं खरं सत्य आणि तिने रमी खेळाची जाहिरात का घेतली याबाबत खुलासा केला आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा 👇