शेखरबद्दल ती गोष्ट कळाल्यावर संजना..
मालिकेत येणाऱ्या नवं नविन ट्विस्ट मुळे आई कुठे काय करते ही मालिका नेहमीच चर्चेत राहिली आहे. मालिकेमध्ये नुकतेच इशा आणि अनिश याचं थाटामाटात लग्न पार पडलं. परंतू केळकर यांच्या घरात काहीना काही कारणाने इशा आणि अरुंधती यांच्या मध्ये खटके उडताना दिसत आहे.
इकडे देशमुखांच्या घरी अजूनही अनिरुद्ध आणि संजना यांच्या मध्ये खटके उडताना दिसत आहे. त्यातच संजना हिला तिचा पहिला नवरा शेखर याच्या बाबतींत एक बातमी कळते ती नेमकी काय आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की 👇👇