जुई गडकरी दहीहंडी फोडायला गेली आणि 😱
‘ठरलं तर मग’ ही स्टार प्रवाहवरील मालिका नेहमीच टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असतें. सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रक्ट लग्नाच्या कथेला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. . आज गोकुळाष्टमी आणि उद्या दहीहंडी आहे. त्यानिमित्ताने टिव्ही मालिकांमध्ये सुद्धा आता कृष्ण जन्माचा सोहळा आणि दहीहंडीचे थरार पाहायला मिळणार आहे.
काही मालिकांमध्ये असे संबंधित शूट आधीच सुरू झाले आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. ठरलं तर मग ही मालिका सुद्धा दहीहंडी साजरी करणार आहे. त्यामध्ये अर्जुन आणि सायली मिळून दहीहंडी फोडणार आहे. या सीनचे शूट नुकतच पार पडलं.
यामध्ये जुई गडकरी हिने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला पुढें मग नेमक काय घडलं त्यासाठी पाहूया दहीहंडी भागाचा खास व्हिडीओ 👇👇