अमृता खानविलकर हिचा ‘हॉट’ लुक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड !!
अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता हिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. कधी कधी तीच्या पोस्टमुळे तिला ट्रोल देखिल केले जाते. नुकतेच अमृता हिने तिच्या सोशल मीडियावर काही बोल्ड लुक मधले फोटो टाकले आहेत.
हे फोटो पाहून तिचे चाहते मात्र क्लीन बोल्ड झाले आहेत.
या फोटो मध्ये अमृता हिने निळ्या रंगाचे जॅकेट आणि जीन्स सोबत ब्लॅक कलरची ब्रा घातली आहे.हे शूट तिने बेडरुम मध्ये केलेलं दिसत आहे.या या फोटोंमध्ये तिने एकदम मादक पोझ दिल्या आहेत.
अमृता खानविलकर हिच्या या फोटोंवर अक्षरशः लाईक लाईक आणि कमेंटचा पाउस पडला आहे.या फोटोवर अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
एका फोटोवर अभिनेत्री सोनाली खरे कमेंट करत म्हणते “Arreyyyy bhai ambulance bulaoooo 🔥🔥”
तसेच मजिरी ओक हिने देखील “🔥🔥🔥🔥ufffffff yarrrrrrr” अशी कमेंट केली आहे.
तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की “आम्हाला वाटलं चंद्र एक नंबर असेल. चंद्रा तर.😂😂”
अश्या अनेक मजेशीर कमेंट या फोटोवर आल्या आहेत.