अभिनेत्री “भाग्यश्री मोटे” हिचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ,फोटो पाहून तुम्ही देखील राहाल आवाक !!
मराठी मनोरंजन विश्वात अश्या अनेक अभिनेत्रीं आहेत ज्या त्यांच्या सिनेमांपेक्षाही खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात.
यामधील एक नाव म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री मोटे.
सध्या भाग्यश्री सुट्टीचा आनंद घेत असून ती सध्या याचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून शेअर करत आहे.
या फोटोमधील भाग्यश्री हिचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असताना दिसत आहे.
भाग्यश्री मोटे ही मूळची पुण्याची असून ती सध्या मुंबईत राहते.
तिच्या Bold अंदाजामुळे भाग्यश्री कायमच चर्चेत असते. तिने मराठी,हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम केलं आहे.
चाहत्यांकडूनदेखील या फोटोंवर कॅमेंटचा वर्षाव होत.
तुम्हाला अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचे फोटो कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.