पांढऱ्या ब्रायलेटमधील स्मिता गोंदकरचे फोटो पाहून चाहते गेले हरखून

आपल्या अभिनयाने व सौंदर्याने स्मिता गोंदकरने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्मिता गोंदकर सहभागी झाली होती. तिचे स्पोर्ट्सविषयी असलेले ज्ञान, हटके स्टाईल यामुळे ती कायम चर्चेत राहिली. इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा ध्यास असलेल्या स्मिता गोंदकरने नुकतेच हटके स्टाईलमध्ये फोटोशूट केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

तिच्या या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पांढऱ्या ब्रायलेटमधील तिचा बोल्ड व ग्लॅमरस लूक पाहून तिचे चाहते घायाळ झालेत. तिच्या ह्या हटके अंदाजातील फोटोंनी प्रेक्षकांची मने तर जिंकलीच पण त्याचबरोबर या फोटोंनी सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे. तिच्या हा दिलखेचक अंदाज एकदा पाहाच.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

तुम्हाला स्मिता गोंदकर ही अभिनेत्री आवडते का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

.

Leave a Reply